अशाच एका निवांत क्षणी सुचलेल्या चार ओळी..बघा कशा वाटत आहेत..प्रतिक्रिया द्यायला विसरू नका बर...
![]() |
Photograph by Mohiniraj |
प्रत्येकाच्या डोक्यात एक किडा असतो..
म्हणूनच तर तो वेडा असतो.............
बंध -पाशांचा त्याला वेढा असतो..
म्हणूनच ते नसताना तो थोडा टेढा असतो..............
तिच्या सुखद आठवणीत एक तरी मिठाचा खडा असतो..
म्हणूनच त्याच्या ग्लासात कधी सोडा असतो..............
कधी आठवणीत तिच्या कमरेला घातलेला वेढा असतो..
तर कधी फसवणुकीने गळ्याला बसलेला वेढा असतो..............
प्रत्येकाच्याच आयुष्याला सुख दुःखाचा वेढा असतो..
आणि म्हणूनच प्रत्येकाच्या डोक्यात एक किडा असतो...
म्हणूनच तर तो वेडा असतो..................

--mohiniraj
No comments:
Post a Comment
Your comments are valuable for me. Thank you for posting it.