Thursday, July 5, 2018

तू असाच कोसळत रहा...

तू असाच कोसळत रहा
कोसळता कोसळता पुसून टाक
मळभ झाड वेलींच्या पानांवरचे आणि आमच्या मनांवरचे

तू असाच कोसळत रहा
कोसळता कोसळता भरून टाक
डोह छोट्या मोठ्या बांधांवरचे आणि आमच्या ऊर्जेचे

तू असाच कोसळत रहा....
तू असाच कोसळत रहा....

5 comments:

  1. Khoop Chan.... Barech diwasani kavita kelit.....

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद. हो खूप दिवसांनी पाऊस पण रात्रभर झाला आणि आपोआप ब्लॉगवर बरसला 🤣

      Delete
  2. 👌👌👌

    तु असाच कोसळत रहा लिखाणातुन
    कोसळता कोसळता लिहित रहा
    वहीच्या पानांवर आणि ब्लॉगच्या पेजेसवर 😃

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद आणि हो आता पुन्हा वेळ काढणार लिहायला.

      Delete

Your comments are valuable for me. Thank you for posting it.