Thursday, July 5, 2018

तू असाच कोसळत रहा...

तू असाच कोसळत रहा
कोसळता कोसळता पुसून टाक
मळभ झाड वेलींच्या पानांवरचे आणि आमच्या मनांवरचे

तू असाच कोसळत रहा
कोसळता कोसळता भरून टाक
डोह छोट्या मोठ्या बांधांवरचे आणि आमच्या ऊर्जेचे

तू असाच कोसळत रहा....
तू असाच कोसळत रहा....

5 comments:

Ameya bhalerao said...

Khoop Chan.... Barech diwasani kavita kelit.....

मनीचा..... आवाज said...
This comment has been removed by the author.
मनीचा..... आवाज said...

👌👌👌

तु असाच कोसळत रहा लिखाणातुन
कोसळता कोसळता लिहित रहा
वहीच्या पानांवर आणि ब्लॉगच्या पेजेसवर 😃

mohiniraj said...

धन्यवाद. हो खूप दिवसांनी पाऊस पण रात्रभर झाला आणि आपोआप ब्लॉगवर बरसला 🤣

mohiniraj said...

धन्यवाद आणि हो आता पुन्हा वेळ काढणार लिहायला.